डेटा म्हणजे काय ? | What is the Data in marathi

डेटा म्हणजे काय ? | What is the Data?

         

  
     डेटा म्हणजे प्राथमिक स्वरूपातील पुरविलेली कच्ची व विखरलेली माहिती, हि माहिती टेक्स्ट आणि ग्राफिक या स्वरूपात असू शकते. नाव, वय, जन्म तारीख, मोबाईल नंबर, गाव/शहर, पिन कोड हि माहिती विखरलेली म्हणजेच प्राथमिक स्वरूपात आहे. हि माहिती उपयोगी असेलच असे नाही. त्यामुळे संगणक या माहिती वर योग्य ती प्रक्रिया करून ती माहिती उपयोगी करून देतो. आणि हि माहित संगणकात संग्रहित करून ठेवल्या जाऊ शकते आणि पाहिजे तेव्हा या माहीतचा उपयोग घेतला जाऊ शकतो. 

डेटा म्हणजे काय ? | What is the Data in marathi डेटा म्हणजे काय ? | What is the Data in marathi Reviewed by Total Knowledge on सप्टेंबर १०, २०१९ Rating: 5

३ टिप्पण्या:

Blogger द्वारे प्रायोजित.