About Us
About Us

नमस्कार मित्रांनो !
माझे नाव शुभम आहे आणि smartdigitalyug.blogspot.com ह्या माझ्या ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. इथे तुम्हाला संगणक संबंधित सर्व माहिती उपलब्ध असणार आहे. तसेच तुम्हाला संगणका संबंधी काही समस्या असेल तर मी तुमची समस्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तुम्हाला इथे Computer Fundamentals, Computer Tricks in Marathi, Computer Learning Post In Marathi, Internet, Android, Computer Tips In Marathi, Ms Word, Ms Power Point, Ms Excel, Photoshop Tips And Tricks In Marathi, Learning Photoshop In Marathi, HTML and JAVA learning post, tech news, इ विषयावर माहिती तुम्हाला माझ्या या ब्लॉग वर मिळणार आहे.
याशिवाय माझे एक You Tube Channel सुद्धा आहे. त्याचे नाव Smart Digital Yug असे आहे. त्या मध्ये मी याच विषयावर व्हिडिओ अपलोड करत असतो म्हणून माझ्या Channel सुद्धा भेट द्या. जर तुमची समस्या असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधु शकतात. त्या साठी खालील Contact Us या वर क्लिक करा.↓
मी तुम्हाला २४ तासाचा आत रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल.
About Us
नाव :- शुभम
शहर : बुलढाणा
राज्य : महाराष्ट्र
You Tube Channel :- Smart Digital Yug । स्मार्ट डिजिटल युग
About Us
Reviewed by Total Knowledge
on
ऑक्टोबर ०२, २०१९
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: