संगणकाच्या अतिमहत्व पूर्ण शॉर्टकट किज बद्दल माहिती जाणून घ्या. | Computer Shortcut Keys Information | Marathi



                                           आजचे युग हे संगणकाचे युग आहे. आणि या संगणकाच्या युगामध्ये प्रत्येक काम अतिजलद गतीने कश्या प्रकारे केल्या जाईल याचा पर्यंत मनुष्य आयुष्य भर करत असतो. आज लगभग प्रत्येक जण संगणकाचा उपयोग करत आहे. आणि उपयोग करत असतांना प्रत्येक काम जलद गतीने कसे होईल याचा पर्यंत करत असतो. यासाठी तुम्हाला मी आज संगणक मधील काही शॉर्टकट किज शिकवणार आहे. आणि त्या किज बद्दल माहिती पण सांगणार आहे. चलातर शिकूया......

 ➤ Ctrl + A = सर्व डेटा सिलेक्ट करण्यासाठी या किज चा वापर केला जातो.


 ➤ Ctrl + B = सिलेक्ट केलेला डेटा ठळक (Bold) करण्यासाठी या किज चा उपयोग केला जातो.


 ➤ Ctrl + C = सिलेक्ट केलेला डेटा कॉपी करण्यासाठी सदर किज चा उपयोग केला जातो.


➤ Ctrl + D = इंटरनेट वर काम करत असतांना चालू पेजला बुक मार्क (Bookmark) करण्यासाठी.


➤ Ctrl + F = संगणक मधील एखाद्या पेज मधील काही शोधण्यासाठी याचा उपयोग केला जातो.


➤ Ctrl + E = सिलेक्ट केलेला डेटा ला सेंटर अलाईमेंट देण्यासाठी या किज चा उपयोग केला जातो.


➤ Ctrl + R = सिलेक्ट केलेला डेटा ला राईट अलाईमेंट देण्यासाठी या किज चा उपयोग केला जातो.


➤ Ctrl + L = सिलेक्ट केलेला डेटा ला लेफ्ट  अलाईमेंट देण्यासाठी या किज चा उपयोग केला जातो.


➤ Ctrl + L = कॉपी केलेला डेटा पेस्ट करण्यासाठी या किज चा उपयोग केला जातो.


➤ Ctrl + X = सिलेक्ट केलेला डेटा ला कट करण्यासाठी या किज चा वापर केला जातो.


➤ Ctrl + Y = केलेला कामाला पुन्हा करण्यासाठी (redo) करण्यासाठी या किज चा उपयोग केला जातो.


➤ Ctrl + Z = केलेल्या कामाला undo करण्यासाठी.


➤ Ctrl + U =  सिलेक्ट केलेल्या डेटा ला Underline करण्यासाठी.


                      वरील सर्व अतिमहत्वाच्या शॉर्टकट किज आहेत हे सर्व कीज बद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. आणि या कीज चा तुम्ही वापर सुद्धा केला पाहिजे ज्यामुळे तुमच्या कामामध्ये गती निर्माण होईल. वरील शॉर्टकट कीज तुम्हाला माहिती सुद्धा असू शकतात पण परंतु ज्यांना माहिती नाही त्यांना तुम्ही हे नक्की शेयर करा. काही अडचण येत असेल तर Comment  करा.

धन्यवाद !


संगणकाच्या अतिमहत्व पूर्ण शॉर्टकट किज बद्दल माहिती जाणून घ्या. | Computer Shortcut Keys Information | Marathi संगणकाच्या अतिमहत्व पूर्ण  शॉर्टकट किज बद्दल माहिती जाणून घ्या. | Computer Shortcut Keys Information | Marathi Reviewed by Total Knowledge on ऑक्टोबर ०४, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.